(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1008 जागांसाठी भरती


(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1008 जागांसाठी भरती

KDMC Recruitment 2020

KDMC RecruitmentKalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Recruitment 2020 (KDMC Bharti 2020) for 1008 Medical Officer, Hospital Manager,Medical Officer, Staff Nurse, X-Ray Technician, Pharmacist, ECG Technician, Lab Technician, & Ward Boy Posts.  www.diitnmk.in/kdmc-recruitment

Total: 1008 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (इन्टेन्सिव्हिस्ट/फिजिशियन) 30
2 हॉस्पिटल मॅनेजर
08
3 वैद्यकीय अधिकारी  (जनरल) 120
4 आयुष वैद्यकीय अधिकारी  120
5 स्टाफ नर्स/ANM 588
6 एक्स-रे टेक्निशियन 14
7 फार्मासिस्ट 15
8 ECG टेक्निशियन 09
9 लॅब टेक्निशियन 24
10 वॉर्डबॉय  80
Total 1008

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) M.D./D.N.B Medicine/ Anaesthesia M.D. Pulmonary Medicine/Critical care/lDCCM/MBBS,DA/MBBS,DTCD with IDCCM   (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: B.A.M.S. / B.H.M.S. / B.U.M.S
  5. पद क्र.5: GNM /B.Sc (नर्सिंग)/ANM
  6. पद क्र.6: एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
  7. पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
  8. पद क्र.8: (i) ECG टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10:10वी उत्तीर्ण   

वयाची अट: 30 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 

  1. पद क्र.1 ते 9: 30 जून 2020  (11:00 AM)
  2. पद क्र.10 (वॉर्डबॉय): 01 जुलै 2020  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in