जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज.


कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत आपण इतर ठिकाणी जर असाल आणि आपल्याला इतर राज्यमध्ये किंवा महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जाणे असेल किंवा आपल्या मुळ जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये यायचे असेल तर त्यासाठी विविध जिल्हापातळीवर अर्ज करणे आहे. त्यानंतर भरलेल्या माहितीच्या आधारे संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा/राज्याशी समन्वय करुन नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यकवाही करण्यात येईल आणि आपल्याला सुचित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपण आपल्या गावातील D.i.i.T नोकरी मदत केंद्र मध्ये फक्त फोन करावा किंवा व्हाट्सअपवर मेसेज पाठवावा.

अर्ज करण्यासाठी लागणारे दस्तावेज : मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, वैद्यकीय तपासणी दिनांक (असल्यास), वाहन क्रमांक, प्रवास तपशील, प्रवास वाहन प्रकार, प्रवास करणारे एकूण व्यक्ती व त्यांची नावे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील D.i.i.T नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
➡ *D.i.i.T Educational Institute,
☎: 8308118788
आपला एक शेअर आपल्या मित्राला त्याच्या घरी पोहचवू शकतो !!!

Online Application                                            Aplication Status

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in