(MADC) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती


(MADC) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

MADC Recruitment 2019

MADC RecruitmentMaharashtra Airport Development Company Limited Mumbai, MADC Recruitment 2019 (MADC Bharti 2019) for 32 Senior Marketing Officer, Marketing Officer , Executive Engineer , Asst. Fire Officer, Fire & Safety Supervisor, Accounts Clerk, Steno-cum-Clerk, Operation Clerk, Fire Operator, Driver, Deputy Collector, Nayab Tahsildar, Sr. Clerk/Circle Officer, Talathi, Stenographer, Clerk Typist Posts.  www.diitnmk.in/madc-recruitment

Total: 32 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वरिष्ठ विपणन अधिकारी 01
2 विपणन अधिकारी 01
3 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 01
4 सहाय्यक अग्निशमन अधिकारी 01
5 फायर & सेफ्टी सुपरवाइजर 04
6 खाते लिपिक 01
7 स्टेनो कम लिपिक 02
8 ऑपरेशन लिपिक 01
9 फायर ऑपरेटर
13
10 ड्राइव्हर  01
11 उपजिल्हाधिकारी 01
12 नायब तहसीलदार 01
13 वरिष्ठ लिपिक / मंडळ अधिकारी 01
14 तलाठी 01
15 स्टेनोग्राफर 01
16 लिपिक टंकलेखक 01
Total 32

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) MBA किंवा समतुल्य   (ii) 10 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MBA किंवा समतुल्य   (ii) 07 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) B.E. (Civil)  (ii) 10 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 12 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 08 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) B.Com   (ii) 05 वर्षे अनुभव  
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) मराठी & इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.   (iv) 02 वर्षे अनुभव    
 8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
 9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह 12 वी विज्ञान   (ii) 01 ते 03 वर्षे अनुभव  
 10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) हलके वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव 
 11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii) 03 वर्षे अनुभव 
 12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii) 05 वर्षे अनुभव 
 13. पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii) 10 वर्षे अनुभव 
 14. पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii) 20 वर्षे अनुभव 
 15. पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii)मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) मराठी & इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
 16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT  (iii)मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 42 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3 & 4: 45 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.5: 40 वर्षांपर्यंत 
 5. पद क्र.6: 28 वर्षांपर्यंत 
 6. पद क्र.7, 8, 9 & 10: 30 वर्षांपर्यंत 
 7. पद क्र.11 ते 16: 60 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर, पुणे, & शिर्डी

Fee: फी नाही. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Vice Chairman and Managing Director 8th Floor, Center-1, World Trade Center, Cuffe Parade Mumbai-400005. Tel: – 022-49212133 Fax: +91-22-22163814

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2019 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in