MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2020


MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2020

Maha MPSC Recruitment 2020

Maha MPSC RecruitmentMaharashtra Public Service Commission, Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Pre Examination-2020 – MAHA MPSC Recruitment 2020 (MPSC Bharti 2020) for 74 New Law Graduate, Lawyer, Attorney or Advocate & Ministerial Staff Posts. www.diitnmk.in/maha-mpsc-recruitment

इतर MPSC भरती  MPSC प्रवेशपत्र  MPSC निकाल 

जाहिरात क्र.: 01/2020

परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2020

Total: 74 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 नवीन विधी पदवीधर 74
2 वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3 सेवा कर्मचारी

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.  
  2. पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB)  (ii) 03 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) विधी पदवी (LLB)  (ii) 03 वर्षे अनुभव. 

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 45 वर्षे

Fee: अमागास: ₹374/-  [मागासवर्गीय: ₹274/-]

परीक्षा: 01 मार्च 2020

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

Mobile App
येथे क्लिक करा

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
« Jan    
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in