(MEMS) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेत विविध पदांची भरती


(MEMS) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेत विविध पदांची भरती

MEMS Recruitment 2019

MEMS RecruitmentMaharashtra Emergency Medical Services (MEMS) ,Pune National Health Mission (NHM), MEMS Recruitment 2019 (MEMS Bharti 2019) for 83 Emergency Medical Service Officer, Operation Manager, Fleet Manager, Area Manager-Bio Medical, Bio-Medical Engineer, Quality Associate, Tele Caller Posts. Interested Candidate have to attend Walk-in Interview from 11 & 12 November 2019 (between 10.00 to 6.00 pm). at MEMS, BVG India Limited 2nd floor aundh chest hospital,aundh camp, New Sangvi,Pune 411027. www.diitnmk.in/mems-recruitment

Total: 83+ जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ऑफिसर (EMSO)
2 ऑपरेशन मॅनेजर 18
3 ट्रेनिंग इंस्ट्रक्टर 03
4 फ्लीट मॅनेजर 01
5 एरिया मॅनेजर -बायो मेडिकल 01
6 बायो मेडिकल इंजिनिअर 08
7 क्वालिटी असोसिएट  02
8 टेली कॉलर 50
Total 83+

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: BAMS/BUMS
  2. पद क्र.2: (i)MBA (Healthcare)  (ii) 03 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: PGDEMS, EMSO (BLS,ACLS,ITLS)
  4. पद क्र.4: (i) B.E (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)   (ii) 03 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) B.E (बायो मेडिकल)   (ii) 03 वर्षे अनुभव.
  6. पद क्र.6: (i) B.E (बायो मेडिकल)   (ii) 01 वर्ष अनुभव.
  7. पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) पदवीधर  (ii) मराठी,हिंदी, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) 06 महिने अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 11 & 12 नोव्हेंबर 2019 (10:00 AM ते 06:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: MEMS 108, BVG इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, औंध चेस्ट हॉस्पिटल औंध कॅम्प, न्यू सांगवी, पुणे 4111027

इमेल: hr@bvgmems.com

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in