(Ministry of Defence) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती


(Ministry of Defence) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

Ministry of Defence Recruitment 2020

Ministry of Defence RecruitmentGovernment of India, Ministry of Defence, HQ MG & G Area (ST) Branch. Ministry of Defence Recruitment 2020 (Ministry of Defence Bharti 2020) for 09 Mazdoor, Chowkidar, & Civil Motor Driver (CMD) Posts.. www.diitnmk.in/ministry-of-defence-recruitment

Total: 09 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 मजदूर  06
2 चौकीदार 02
3 सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) 01
Total 09

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण   
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 25 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: पुणे/मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Officer Commanding, 752 Transport Company (Civil Gt), Ross Road, Near Race Course, Pune, Pin–411001 (Maharashtra)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in