(MMC) मालेगाव महानगरपालिकांतर्गत 681 जागांसाठी भरती


(MMC) मालेगाव महानगरपालिकांतर्गत 681 जागांसाठी भरती

MMC Malegaon Recruitment 2020

MMC Malegaon RecruitmentThe Malegaon Municipal Corporation is the governing body of the city of Malegaon in the Indian state of Maharashtra. Malegaon Municipal Corporation Recruitment 2020 (Malegaon Mahanagarpalika Bharti 2020/MMC Malegaon Recruitment) for 681 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush MO, Staff Nurse, ANM, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, & Ward Boy Posts. www.diitnmk.in/mmc-malegaon-recruitment

Total: 681 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 14
2 भुलतज्ञ 08
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 76
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 106
5  स्टाफ नर्स 200
6 ANM48 48
7 क्ष-किरण तंत्रज्ञ 06
8 ECG तंत्रज्ञ 06
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 09
10 औषध निर्माता 08
11  वार्ड बॉय 200
Total 681

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS  
  5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM 
  7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. पद क्र.8: (i) B.Sc (PCB)  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10: D.Pharm/B.Pharm
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: मालेगाव

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): covid19.malegaonmc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2020 

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in