(MOIL) मॉयल लिमिटेड भरती 2020


(MOIL) मॉयल लिमिटेड भरती 2020

MOIL Recruitment 2020

MOIL RecruitmentMOIL, Formerly Manganese Ore (India) Ltd. is a scheduled “A” MINI RATNA PSE under Ministry of Steel. MOIL Recruitment 2020 (MOIL Bharti 2020) for 36 Graduate Trainee & Management Trainee Posts. www.diitnmk.in/moil-recruitment

जाहिरात क्र.: 02/2020

Total: 36 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पदवीधर ट्रेनी (माइन्स) 10
2 पदवीधर ट्रेनी (प्रोसेस) 06
3 मॅनेजमेंट ट्रेनी (मटेरियल) 02
4 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 02
5 मॅनेजमेंट ट्रेनी (कॉन्ट्रैक्ट मॅनेजमेंट) 04
6 मॅनेजमेंट ट्रेनी (पर्सोनल/वेलफेयर) 06
7 मॅनेजमेंट ट्रेनी (फायनांस & अकाउंट्स) 06
Total  36

शैक्षणिक पात्रता: [SC/ST: 55% गुण]

  1. पद क्र.1: 60% गुणांसह B.E./B.Tech (माइनिंग)
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.E./B.Tech (केमिकल/मेटलर्जिकल) / M.Tech (माइनिंग प्रोसेस)
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी   (ii) 60% गुणांसह मटेरियल मॅनेजमेंट मध्ये MBA किंवा PG डिप्लोमा
  4. पद क्र.4: MBA किंवा PG डिप्लोमा किंवा समतुल्य 
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी   (ii) 60% गुणांसह फायनान्स/मटेरियल मॅनेजमेंट मध्ये MBA किंवा PG डिप्लोमा
  6. पद क्र.6: 60% गुणांसह सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  7. पद क्र.7: CA/ICWA/CMA 

वयाची अट: 09 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/EWS/ExSM/PWD: फी नाही]

परीक्षा (CBT): 29 मार्च 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

April 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in