(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 154 जागांसाठी भरती


NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 154 जागांसाठी भरती

NABARD Recruitment 2020

Nabard RecruitmentNational Bank for Agriculture and Rural Development is an apex development financial institution in India, headquartered at Mumbai with regional offices all over India.  NABARD Recruitment 2020 (NABARD Bharti 2020) for 154 Assistant Manager-Group ‘A’ Posts. www.diitnmk.in/nabard-recruitment

Grand Total: 154 जागा (150+04)

150 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 06/Grade A/2019-20 

Total: 150 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)  139
2 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा)  08
3 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)(लीगल) 03
4 असिस्टंट मॅनेजर  (ग्रेड A) (P & SS) 04
Total 150

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA    (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
  2. पद क्र.2: 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (SC/ST/PWBD: उत्तीर्ण श्रेणी)
  3. पद क्र.3: 50% गुणांसह LLB किंवा 45% गुणांसह LLM 
  4. पद क्र.4: तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹800/-   [SC/ST/PWBD: ₹150/-]

पूर्व परीक्षा (Online): 25 फेब्रुवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

D.i.i.T Share

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in