विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती


विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2019

Naval Dockyard VisakhapatnamApprenticeship Training in the following designated trades for a period as indicated below at the Naval Dockyard Apprentices School, Visakhapatnam, [DAS (Vzg)] for the Training Years 2020-21 batches in accordance with Apprentices Act 1961 and Apprentices (Amendment) Act 2014.  Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2019 (Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2019) for 275 Apprentice Posts. www.diitnmk.in/naval-dockyard-visakhapatnam-recruitment

जाहिरात क्र.: DAS (V) /01/19

Total: 275 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड  जागा 
1 इलेक्ट्रिशिअन  29
2 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 32
3 फिटर  29
4 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 15
5 मेकॅनिस्ट  19
6 पेंटर (जनरल) 15
7 R & AC मेकॅनिक 19
8 वेल्डर (G &E) 23
9 कारपेंटर  23
10 फाउंड्री मन 07
11 मेकॅनिक (डीझेल) 14
12 शीट मेटल वर्कर  19
13 पाईप फिटर  21
Total 275

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण/ 08 वी उत्तीर्ण   (ii) 65% गुणांसह  संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 

  1. General: जन्म 01 एप्रिल 1999 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
  2. SC/ST: जन्म 01 एप्रिल 1994 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम

Fee: फी नाही.

लेखी परीक्षा: 29 जानेवारी 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2019

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2019

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online    

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in