(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती


(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती

NCL Recruitment 2020

NCL RecruitmentNorthern Coalfields Limited, A mini Ratna Company, An undertaking of Government of India. NCL Recruitment 2020 (NCL Bharti 2020) for 512 Assistant Foreman & Technician Posts And 307 Operator Posts and 93 Accountant/Cost accountant, Overseer, Amin & Junior Chemist Posts, and 147 Mining Sirdar & Surveyor Posts. www.diitnmk.in/ncl-recruitment

Grand Total: 1007 जागा (512+307+93+95)

MajhiNaukri New 512 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: NCL/HQ/PD/Manpower/DR/2020-21/ 466

Total: 512 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड C 07
2 असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड C 72
3 टेक्निशियन  फिटर (ट्रेनी) Cat. III 149
4 टेक्निशियन  इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) Cat. III 174
5 टेक्निशियन  टर्नर (ट्रेनी) Cat. III 19
6 टेक्निशियन  मशिनिस्ट (ट्रेनी) Cat. III 08
7 टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) Cat. III 83
Total 512

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य. 
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य. 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  NCVT/SCVT (फिटर)
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन)
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  NCVT/SCVT (टर्नर)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  NCVT/SCVT (मशिनिस्ट)
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  NCVT/SCVT (वेल्डर)

वयाची अट: 25 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2020 (11:45 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 03 ऑगस्ट 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in