(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती


(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती

NHM Maharashtra Recruitment 2020

NHM Maharashtra RecruitmentNational Health Mission, NHM Maharashtra Recruitment 2020 (NHM Maharashtra Bharti 2020) for 111 District Program Manager, Program Manager- Public Health, Finance cum logistics consultant, Budget & Finance Officer, District Account Manager, M&E Statistical Officer, Junior Engineer- IDW, Epidemiologist/Public Health Specialist NPCDCS, PPM Coordinator, Consultant VBD, & City Program Manager Posts. www.diitnmk.in/nhm-maharashtra-recruitment

Total: 111 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 03
2 कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ 76
3 फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार 08
4 अर्थसंकल्प व वित्त अधिकारी 09
5 जिल्हा खाते व्यवस्थापक 01
6  M&E सांख्यिकी अधिकारी 01
7 ज्युनिअर इंजिनिअर-IDW 02
8 एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS 01
9 PPM समन्वयक 01
10 सल्लागार VBD 01
11 शहर कार्यक्रम व्यवस्थापक 05
Total 111

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: (i) B.Com/M.Com  (ii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4:  CA/ Inter CA/ ICWA/ Inter ICWA किंवा MBA (Finance) सह B.Com किंवा M.Com (with TALLY)
 5. पद क्र.5: (i) MBA (Finance)/M.Com  (ii) 02/03 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: (i) M.Sc (Statistics)  (ii) 01 वर्ष अनुभव
 7. पद क्र.7: (i) BE (Civil)  (ii) 01-03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) MSW/MA (Social Sciences)  (ii) 01 वर्ष अनुभव
 10. पद क्र.10: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 

 1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
 2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): nrhm.recruit1@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2020 (06:15 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in