(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मंडळात ‘वार्डबॉय’ पदाची भरती


(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मंडळात ‘वार्डबॉय’ पदाची भरती

NHM Pune Recruitment 2020

National Health Mission, Pune Circle, NHM Pune,Satara & Soplaur. NHM Pune Recruitment 2020 (NHM Pune Bharti 2020) for WardBoy Posts. www.diitnmk.in/nhm-pune-recruitment

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: वार्डबॉय (कक्ष सेवक)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 43 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे,पिंपरी-चिंचवड, सातारा & सोलापूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): 

अ.क्र.  जिल्हा ईमेल आयडी
1 पुणे & पिंपरी-चिंचवड c19wardboypune@gmail.com
2 सातारा c19wardboysatara@gmail.com
3 सोलापूर wardboysolapur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

http://www.diitnmk.in/

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in