(NHM Sindhudurg) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग येथे 64 जागांसाठी भरती


(NHM Sindhudurg) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग येथे 64 जागांसाठी भरती

NHM Sindhudurg Recruitment 2020

NHM Sindhudurg RecruitmentNational Health Mission, Zilla Parishad Sindhudurg, NHM Sindhudurg Recruitment 2020 (NHM Sindhudurg Bharti 2020) for 64 Medical Officer, Audiologist, Physiotherapist, Social Worker, Nutrition Officer, Psychologist, Statistical Assistant, Super Specialist, & Specialist Posts. www.diitnmk.in/nhm-sindhudurg-recruitment

Total: 64 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष  01
2 वैद्यकीय अधिकारी (UG) RBSK  10
3 वैद्यकीय अधिकारी MBBS  09
4 ऑडिओलॉजिस्ट 01
5 फिजिओथेरपिस्ट 04
6 समाज कार्यकर्ता  01
7 पोषण अधिकारी 01
8 मानसशास्त्रज्ञ 02
9 सांख्यिकी सहाय्यक 01
10 सुपर स्पेशालिस्ट 04
11 स्पेशालिस्ट 30
Total 64

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) युनानी आयुष   (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: BAMS
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: (i) ऑडिओलॉजिस्ट पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) फिजिओथेरेपी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6:  MPhil- PSW 
  7. पद क्र.7: B.Sc (Home Science  Nutrition)   (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: MA (Psychology)
  9. पद क्र.9: (i) सांख्यिकी/गणित मध्ये पदवी   (ii) MS- CIT 
  10. पद क्र.10: DM/MCH URO
  11. पद क्र.11: MD/MS/GYN/DGO/DNB

वयाची अट:

  1. पद क्र.1 ते 3: 70 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.4 ते 11: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2020  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

Mobile App
येथे क्लिक करा

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
« Jan    
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in