(NHM Washim) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाशिम येथे विविध पदांची भरती


(NHM Washim) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाशिम येथे विविध पदांची भरती

NHM Washim Recruitment 2020

NHM Washim RecruitmentNational Health Mission, NHM Washim Recruitment 2020 (NHM Washim Bharti 2020) for 34 Physician, Anesthetist, Medical Officer, Lab Technician, & X-Ray Technician Posts. www.diitnmk.in/nhm-washim-recruitment

Total: 34 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 02
2 भुलतज्ञ 02
3 वैद्यकीय अधिकारी 22
4 लॅब टेक्निशियन  08
5 एक्स-रे टेक्निशियन 04
Total 34

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1:  MBBS, MD (Medicine)
  2. पद क्र.2: अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS 
  4. पद क्र.4: (i) B.Sc   (ii) DMLT
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/कोर्स

वयाची अट:

  1. पद क्र.1 ते 3: 65 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 & 5: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: वाशिम

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 30 जुलै 2020 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in