(NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 328 जागांसाठी भरती


(NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 328 जागांसाठी भरती

NIELIT Recruitment 2019

NIELIT RecruitmentNational Institute of Electronics and Information Technology -NIELIT Recruitment 2019 (NIELIT Bharti 2019) for 328 IT training & Support Executive, Programmer Assistant, IT Manager, Sr.Programmer,  System Analyst, Assistant Programmer -B,  Programmer, Project / Team Lead & Network Specialists Posts. www.diitnmk.in/nielit-recruitment

जाहिरात क्र.: 07/185/2019/NDL/FM

Total: 328 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1  IT ट्रेनिंग & सपोर्ट एक्झिक्युटिव 30
2 प्रोग्राम असिस्टंट ‘B’ 30
3 IT मॅनेजर  03
4 सिनिअर प्रोग्रामर  120
5 सिनिअर प्रोग्रामर KOL  15
6 सिस्टम एनालिस्ट 06
7 असिस्टंट प्रोग्रामर ‘B’ 80
8 असिस्टंट प्रोग्रामर ‘B’ KOL 20
9 प्रोग्रामर 15
10 प्रोजेक्ट/टीम लीड 03
11 नेटवर्क स्पेशलिस्ट 06
Total 328

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MCA किंवा B.E./ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंट) किंवा M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /CS / IT) किंवा BCA/ BSC(IT) किंवा कॉम्पुटर अँप्लिकेशन PG डिप्लोमा  (ii) 02/03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा विज्ञान, गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र, वाणिज्य, ऑपरेशन्स संशोधन पदवी   (ii) 01 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E / B. Tech/ ME/M. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)  (ii) 05 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 03 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य ) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 03 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 03 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा MCA किंवा B.Sc (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 02 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) B.E / B.Tech/ ME/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन   (ii) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: दिल्ली / NCR / कोलकाता किंवा इतर राज्ये 

Fee: General/OBC: ₹600/-    [SC/ST/PWD/महिला: ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2019 (05:30 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in