(NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती


(NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती

NIRDPR Recruitment 2020

NIRDPR RecruitmentNational Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRD&PR), Hyderabad, an autonomous national institution under the Ministry of Rural Development, Govt. of India.  NIRDPR Recruitment 2020 (NIRDPR Bharti 2020) for 510 State Programme, Coordinator, Young Fellow & Cluster Level Resource Person Posts.  www.diitnmk.in/nirdpr-recruitment

जाहिरात क्र.: 14/2020

Total: 510 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 राज्य कार्यक्रम समन्वयक 10
2 यंग फेलो 250
3 क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन 250
Total 510

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य   (ii)  05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  (ii) 0 ते 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii)  05 वर्षे अनुभव

वयाची अट: 24 जुलै 2020 रोजी,   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

  1. पद क्र.1: 30 ते 50 वर्षे 
  2. पद क्र.2: 25 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in