(NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती


(NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती

NIRRH Recruitment 2020

NIRRH RecruitmentThe Indian Council of Medical Research, National Institute For Research in Reproductive Health, NIRRH Recruitment 2020 (ICMR-NIRRH Bharti 2020) for 24  Scientist B, Technical Officer, Data Entry Operator, & Multi Tasking Staff Posts. www.diitnmk.in/nirrh-recruitment

जाहिरात क्र.: ICMR-NIRRH/COVID-19/242/2020

Total: 24 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सायंटिस्ट-B (मेडिकल) 01
2 टेक्निकल ऑफिसर 10
3 डाटा एन्ट्री ऑपरेटर 07
4 मल्टी टास्किंग स्टाफ 06
Total  24

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS+01 वर्ष अनुभव किंवा MD (मायक्रोबायोलॉजी) PSM किंवा पॅथॉलॉजी.
  2. पद क्र.2: लाइफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी+ 05 वर्षे अनुभव  किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर प्रती तास 1500 key depressions.
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 20 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 25 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020 (12:00 Hrs)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:

  1. पद क्र.1:  Apply Online   
  2. पद क्र.2 ते 4: Apply Online   
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in