(NIV) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती 2020


(NIV) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती 2020

NIV Recruitment 2020

NIV RecruitmentThe National Institute of Virology, Pune is an Indian virology research institute, and one of the Translational science cells part of Indian Council of Medical Research (ICMR). It was previously known as ‘Virus Research Center’ and was founded in collaboration with the Rockefeller Foundation. – National Institute of Virology (NIV). ICMR-NIV Recruitment 2020 (ICMR-NIV Bharti 2020) for 45 Technician, Technical Assistant, Technical Officer, Data Entry Operator, Junior Clerk, & Multi Tasking Staff Posts. www.diitnmk.in/niv-recruitment

जाहिरात क्र.: 01/NIV/Admn/ Contract/2020-21

Total: 45 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निशियन  14
2 टेक्निकल असिस्टंट 06
3 टेक्निकल ऑफिसर 10
4 डाटा एन्ट्री ऑपरेटर 07
5 कनिष्ठ लिपिक (एडमिन) 07
6 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 01
Total 45

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) DMLT
  2. पद क्र.2: लाइफ सायन्स मध्ये पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा  संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
  3. पद क्र.3: लाइफ सायन्स मध्ये पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा  संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर प्रती तास 1500 key depressions.
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 10500 KDPH किंवा हिंदी 9000 KDPH
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 30 जुलै 2020 जुलै रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र. 1 ते 3: 30 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र. 4 ते 6: 25 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई,  बँगलोर & केरळ

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): 

अ.क्र. ठिकाण ईमेल 
1 पुणे recruitmentniv@gmail.com
2 मुंबई nivmumbaiunit@gmail.com
3  बँगलोर nivbng@gmail.com
4 केरळ nivkeralaoffice@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून, अर्ज भरून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in