(NMC) नाशिक महानगरपालिकेत 811 जागांसाठी भरती


(NMC) नाशिक महानगरपालिकेत 811 जागांसाठी भरती

NMC Nashik Recruitment 2020

NMC Nashik RecruitmentThe Nashik Municipal Corporation is the governing body of the city of Nashik in the Indian state of Maharashtra. NMC Nashik Recruitment 2020 (Nashik Mahanagarpalika Bharti 2020) for 811 Physician, Anesthetist, Radiologists, Medical Officer, Psychiatrist, Microbiologist, Staff Nurse, Laboratory Technician, Compounder, Radiographer, Dietician, Counselor, ANM, & Multi-Skill Health Worker Posts. www.diitnmk.in/nmc-nashik-recruitment

Total: 811 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 10
2 भुलतज्ञ 10
3 रडिओलॉजिस्ट  05
4 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50
5 मानसोपचारतज्ञ 02
6 मायक्रोबायोलॉजिस्ट 02
7 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 100
8 स्टाफ नर्स  250
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 25
10 मिश्रक 65
11 रेडिओग्राफर  10
12 डायटिशियन 02
13 समुपदेशक 30
14 ANM  150
15 मल्टी स्किल हेल्थ वर्कर 100
Total 811

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MD मेडिसिन चेस्ट/DNB/FCPS 
 2. पद क्र.2: MD/DA 
 3. पद क्र.3: MD (रेडिओलॉजी)/DMRD/DMRE 
 4. पद क्र.4: MBBS
 5. पद क्र.5: MD/DNB/DPM
 6. पद क्र.6: MBBS,MD/M.Sc 
 7. पद क्र.7: BAMS
 8. पद क्र.8: (i) 12वी सायन्स   (ii) GNM 
 9. पद क्र.9: (i) B.Sc    (ii) MLT/DMLT कोर्स 
 10. पद क्र.10: B.Pharm/D.Pharm
 11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा 
 12. पद क्र.12: B.Sc फुड & न्युट्रीशियन 
 13. पद क्र.13: MA/BA क्लिनिकल सायकोलोजी 
 14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ANM 
 15. पद क्र.15: 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 20 जुलै 2020 रोजी 18 ते 43 वर्षे. 

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 22, 23, 28 & 29 जुलै 2020 (03:00 ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: संबंधित कक्ष (कृपया जाहिरात पाहा)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in