(NWR) उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2090 जागांसाठी भरती


(NWR) उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2090 जागांसाठी भरती

North Western Railway Recruitment 2019

North Western Railway RecruitmentNWR- North Western Railway Recruitment 2019 (North Western Railway Bharti 2019) for 2090 Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2019-20 Posts. www.diitnmk.in/north-western-railway-recruitment

जाहिरात क्र.: 06/2019 (NWR/AA)

Total: 2090 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशिअन/मेकॅनिस्ट)

वयाची अट: 08 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2019  (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 08 नोव्हेंबर 2019]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in