(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती


(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2020

NTPC RecruitmentNTPC Ltd., formerly known as National Thermal Power Corporation Limited, is an Indian Public Sector Undertaking, engaged in the business of generation of electricity and allied activities, NTPC Recruitment 2020 (NTPC Bharti 2020) for 275 Engineers & Assistant Chemist Posts. www.diitnmk.in/ntpc-recruitment

जाहिरात क्र.: 03/20

Total: 275 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) 250
2 असिस्टंट केमिस्ट 25
Total 275

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)   (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री).  (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)   (ii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC/EWS: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in