(NTRO) राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 71 जागांसाठी भरती


(NTRO) राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 71 जागांसाठी भरती

NTRO Recruitment 2019

NTRO RecruitmentThe National Technical Research Organisation is a technical intelligence agency under the National Security Advisor in the Prime Minister’s Office, India.NTRO Recruitment 2019 (NTRO Bharti 2019) for 71 Technician ‘A’ Posts.  www.diitnmk.in/ntro-recruitment

Total: 71 जागा

पदाचे नाव: टेक्निशिअन ‘A’

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) ITI  (कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग / कॉम्पुटर हार्डवेअर / नेटवर्क टेक्निशिअन/ डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर / IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम / कॉम्पुटर सॉफ्टवेअर अँप्लिकेशन मेंटेनन्स / कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग / IT & कम्युनिकेशन सिस्टम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / रेडिओ & टेलिव्हिजन मेकॅनिक / रेफ्रिजरेटर & AC/ मेकाट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल मेंटेनन्स/ इलेक्ट्रिशिअन)

वयाची अट: 23 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2019  (10:00 AM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 02 डिसेंबर 2019]

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in