(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 147 जागांसाठी भरती


(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 147 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020) for 147 Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Physician, Radiologist, Ophthalmologist, Medical Officer (MBBS), Residence Medical Officer, Dental Surgeon, Pharmacist, Staff Nurse, Lab Technician, X- Ray Technician, & Cleaner (Women) Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: वैद्य/1/कावि/10/2020

Total:147 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्त्रीरोगतज्ज्ञ 06
2 बालरोगतज्ञ 07
3 भुलतज्ञ 06
4 फिजिशियन 06
5 रेडिओलॉजिस्ट 01
6 नेत्ररोगतज्ज्ञ 01
7 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 12
8 वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 09
9 निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 14
10 दन्तशल्य  चिकित्सक 03
11 फार्मासिस्ट 11
12 स्टाफ नर्स 39
13 लॅब टेक्निशिअन  05
14 एक्स-रे टेक्निशिअन  01
15 सफाई सेवक (महिला) 26
Total 147

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS & M.D.  (ii) 01 वर्ष अनुभव 
  2. पद क्र.2: (i) MBBS & M.D./DCH  (ii) 01 वर्ष अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MBBS & M.D./DA  (ii) 01 वर्ष अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBBS & M.D. (ii) 06 महिने अनुभव 
  5. पद क्र.5: (i) MBBS & M.D./DMRD  (ii) 06 महिने अनुभव 
  6. पद क्र.6: (i) MBBS & M.S./D.O.M.S  (ii) 01 वर्ष अनुभव 
  7. पद क्र.7: MBBS 
  8. पद क्र.8: MBBS/BAMS
  9. पद क्र.9: MBBS/BAMS
  10. पद क्र.10: (i) BDS  (ii) 01 वर्ष अनुभव 
  11. पद क्र.11: (i) B.Pharm/D.Pharm  (ii) 06 महिने अनुभव 
  12. पद क्र.12: (i)  B.Sc. / M.sc. Nursing / B.P.N.A. / R.G.N.M.कोर्स  (ii) 06 महिने अनुभव 
  13. पद क्र.13: (i) B.Sc. & DMLT   (ii) 06 महिने अनुभव 
  14. पद क्र.14: (i)  H.S.C. (Science)  (ii) एक्स-रे टेक्निशिअन कोर्स  (iii) 06 महिने अनुभव 
  15. पद क्र.15: 04 थी उत्तीर्ण 

वयाची अट: 60 वर्षांपेक्षा कमी

नोकरी ठिकाण: पिंपरी

Fee: फी नाही.

थेट मुलाखतीचा तपशील: (वेळ: 09 AM ते 11:00 AM)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in