(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 140 जागांसाठी भरती


(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 140 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020/ Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 100 Data Entry Operator & 40 Counselor Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

Grand Total: 140 जागा (100+40)

MajhiNaukri New 100 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 413 

Total: 100 जागा

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर 

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.   (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट: 18 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in