(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020


(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020

PGCIL Recruitment 2020

PGCIL RecruitmentThe Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of total power generated in India. PGCIL Recruitment 2020 (PGCIL Bharti 2020) for 53 Executive Trainee (Electrical) and 110 Assistant Engineer Trainee (AET) Posts. www.diitnmk.in/pgcil-recruitment

53 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: CC/04/2019

Total: 53 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता: (i) 70% गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात B.E./B.Tech/ B.Sc (Engg.)   (ii) GATE 2020

वयाची अट: 31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in