(PMC) पनवेल महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती


(PMC) पनवेल महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2020

PMC Panvel RecruitmentPanvel Municipal Corporation, PMC Panvel Recruitment 2020 (Panvel Mahanagarpalika Bharti 2020) for 168 Physician, Part-Time Physician, Anesthetist, Medical Officer, Medical Officer Ayush, Staff Nurse, Health Worker, & Pharmacist Posts. www.diitnmk.in/pmc-panvel-recruitment

जाहिरात क्र.: पमपा/वै.आ.वि./2092/2020-21

Total: 168 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 05
2 पार्ट टाईम फिजिशियन 03
3 भुलतज्ञ 05
4 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 20
5 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 50
6 अधिपरिचारिका  30
7 आरोग्य सेविका 50
8 फार्मासिस्ट 05
Total 168

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS, MD (मेडिसीन)
  2. पद क्र.2: MBBS, MD (मेडिसीन)
  3. पद क्र.3: MBBS, अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
  4. पद क्र.4: MBBS
  5. पद क्र.5: BAMS/BHMS/BUMS
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: (i) HSC   (ii) ANM कोर्स
  8. पद क्र.8: D.Pharm, B.Pharm

नोकरी ठिकाण: पनवेल

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): panvelcorporation@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात(Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in