(PWD Pune) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरती 2020


(PWD Pune) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरती 2020

PWD Pune Recruitment 2020

PWD Pune RecruitmentMaharashtra Public Works Department (PWD),  PWD Pune Recruitment 2020 (Maharashtra PWD Pune Bharti 2020) for 12 Assistant Civil Engineer, Junior Clerk, Draftsman, Peon, Watchman Posts. www.diitnmk.in/pune-pwd-recruitment

सूचना: फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम

जाहिरात क्र.: 01/2020 

Total: 12 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1  सहाय्यक स्थापत्य अभियंता 03
2 कनिष्ठ लिपिक 02
3 आरेखक (श्रेणी-3)  02
4 शिपाई 04
5 चौकीदार 01
Total 12

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य  (iii) MS-CIT 
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. & इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.    (iii) MS-CIT 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंटरमिजीएट ड्रॉइंग परीक्षा  (iii) MS-CIT 
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: ₹150/- 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार पुणे- 411001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2020 (05:30 PM)

लेखी परीक्षा: 05 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in