(Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेत 226 जागांसाठी भरती [Updated]


(Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेत 226 जागांसाठी भरती [Updated]

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2020

Rayat Shikshan Sanstha RecruitmentRayat Shikshan Sanstha is an Indian educational organisation founded by Karmveer Bhaurao Patil in 1919. Rayat Shikshan Sanstha Recruitment 2020 (Rayat Shikshan Sanstha Bharti 2020) for 22+204 Head Master, Supervisor, Teacher, Sports Teacher, Arts and Music Teacher, Computer Teacher, & Librarian Posts. www.diitnmk.in/rayat-shikshan-sanstha-recruitment

Grand Total: 226 जागा (204+204)

204 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 204 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मुख्याध्यापक 07+02
2 पर्यवेक्षक 05
3 शिक्षक K.G. 51
4 शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी  72+10
5 शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी  20+6
6 शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी  04
7 क्रीडा शिक्षक 08
8 कला व संगीत शिक्षक 13
9 संगणक शिक्षक 03
10 ग्रंथपाल 03
Total 204

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.A/M.A./B.Sc./M.Sc./D.Ed./B.Ed. (ii) 05 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i)  B.A/M.A./B.Sc./M.Sc./B.Ed  (ii) 02 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: के.जी. शिक्षक / माँटेसरी (प्रशिक्षित)
  4. पद क्र.4: (i) H.S.C./D.Ed./B.Sc./B.A.,B.Ed/D.TED  (ii) 02 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) B.Sc./B.A./B.Ed. or D.Ed/DTEd  (ii) 02 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: (i) M.Sc./B.Sc./M.A./B.A./B.Ed  (ii) 02 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: (i) B.Sc./B.A./B.P.Ed  (ii) 02 वर्षे अनुभव 
  8. पद क्र.8: A.T.D./ क्राफ्ट / संगीत विशारद
  9. पद क्र.9: पदवी + संगणक कोर्स
  10. पद क्र.10: ग्रंथालय व माहिती विज्ञान पदवी

सूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण: सातारा 

Fee: 100/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in