(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती

AIIMS Recruitment 2020

AIIMS RecruitmentAll India Institute of Medical Sciences, Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET) 2020. AIIMS Recruitment 2020 (AIIMS Bharti 2020) for 3803 Nursing Officer Posts. www.diitnmk.in/aiims-recruitment

जाहिरात क्र.: 106/ 2020

Total: 3803 जागा

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर

अ. क्र. संस्थेचे नाव पद संख्या
1 AIIMS नवी दिल्ली  597
2 AIIMS भुवनेश्वर 600
3 AIIMS देवगड 150
4 AIIMS गोरखपूर 100
5 AIIMS जोधपूर 176
6 AIIMS कल्याणी 600
7 AIIMS मंगलागिरी 140
8 AIIMS नागपूर 100
9 AIIMS पटना 200
10 AIIMS रायबरेली 594
11 AIIMS रायपूर 246
12 AIIMS ऋषिकेश 300
Total 3803

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव. 

वयाची अट: 18 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1500/-   [SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2020   (05:00 PM)

CBT परीक्षा: 01 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

UPSC CDS Recruitment 2020

UPSC CDS RecruitmentUnion Public Service Commission- Combined Defense Services Examination (CDS-II), 2020. UPSC CDS Recruitment 2019 (UPSC CDS Bharti 2020) for 344 Posts. www.diitnmk.in/upsc-cds-recruitment

इतर UPSC भरती UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल

जाहिरात क्र.: 10/2020.CDS-II

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

Total: 344 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 151th (DE) 100
2 भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 26
3 हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 210 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 114th SSC (Men) Course (NT) 169
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -28th SSC Women (Non-Technical) Course 17
Total 344

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: पदवीधर. 
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
 3. पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
 4. पद क्र.4: पदवीधर. 
 5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

 1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
 4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 08 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1167 जागांसाठी भरती

IBPS PO Recruitment 2020

IBPS PO RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS PO Recruitment 2020 (IBPS PO Bharti 2020) for 1167 Probationary Officer/ Management Trainee Posts. (CRP- PO/MT-X). www.majhinaukri.in/ibps-po-recruitment

इतर IBPS भरती  IBPS प्रवेशपत्र  IBPS निकाल 

Total: 4336 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC ST OBC EWS UR Total
159 71 233 118 587 1167

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

परीक्षा:  

 1. पूर्व परीक्षा: 03,10 & 11 ऑक्टोबर 2020
 2. मुख्य परीक्षा: 28 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती

CB Pune Recruitment 2020

CB Pune RecruitmentPune Cantonment Board, CB Pune Recruitment 2020 (Pune Cantonment Board Bharti 2020) for 52 Intensivist, Doctor, Nurse, & Ayah on Contract Basis.  www.diitnmk.in/cb-pune-recruitment

Total: 52 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंटेन्सिव्हिस्ट 06
2 डॉक्टर (MBBS) 04
3 डॉक्टर 10
4 नर्स  16
5 आया 16
Total 52

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MD (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया) 
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: BHMS/BAMS/BUMS
 4. पद क्र.4: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)   (ii) ICU अनुभव 
 5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 55 वर्षांपेक्षा कमी

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: नाही.

थेट मुलाखत: 10 ऑगस्ट 2020 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण:  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे- 411001

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PMC) पुणे महानगरपालिकेत 172 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) for 172 Physician, Intensivist, ICU Physician, Pediatrician, Resident Anesthetist, Resident Pediatrician, Medical Officer, & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/pmc-recruitment

Total: 172 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 फिजिशियन 18
2 इंटेन्सिव्हिस्ट 07
3 ICU फिजिशियन 09
4 पेडियाट्रीशियन 07
5 निवासी भूलतज्ज्ञ 20
6 निवासी पेडियाट्रीशियन 08
7 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 34
8 वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) 39
9 स्टाफ नर्स 30
Total 172

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MD/DNB (मेडिसिन) 
 2. पद क्र.2: MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया) 
 3. पद क्र.3: (i) MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)  (ii) IDCCM   
 4. पद क्र.4: MD/DNB  
 5. पद क्र.5: MD/DNB/DA
 6. पद क्र.6: MD/DNB/DCH
 7. पद क्र.7: MBBS
 8. पद क्र.8: (i) BHMS/BUMS   (ii) कोविड19 आयुष प्रमाणपत्र
 9. पद क्र.9: B.Sc/M.Sc (नर्सिंग)/BPNA/RGNM   

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

थेट मुलाखत: प्रत्येक सोमवारी & गुरुवारी [वेळ: 10:00 AM ते 12:00 PM]

मुलाखतीचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Solapur University) सोलापूर विद्यापीठात 72 जागांसाठी भरती

Solapur University Recruitment 2020

Solapur University RecruitmentPunyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. Solapur University Recruitment 2020 (Solapur University Bharti 2020) for 72 Assistant Professor Posts. www.diitnmk.in/solapur-university-recruitment

जाहिरात क्र.: PAHSUS/Estt./TP-WI-04/2020

Total: 72 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET/SET किंवा Ph.D किंवा समतुल्य 

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: General/EWS: ₹500/-  [SC/ST/OBC/PWD: ₹250/- ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): est.section@sus.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

RBI) भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2020

RBI Recruitment 2020

RBI RecruitmentReserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2020 (RBI Bharti 2020) for 39 Consultant, Economist, Data Analyst, Risk Analyst, Auditor, Expert, Accounting Expert, System Administrator, Project Administrator, & Network Administrator Posts. www.diitnmk.in/rbi-recruitment

जाहिरात क्र.: 3A/2019-20

Total: 39 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सल्लागार (अप्लाइड मॅथेमेटिक्स)  03
2 सल्लागार (अप्लाइड इकॉनोमेट्रिक्स) 03
3 अर्थशास्त्रज्ञ (मॅक्रोइकॉनॉमिक मॉडेलिंग) 01
4 डेटा विश्लेषक/ MPD 01
5 डेटा विश्लेषक/ (DoS-DNBS) 02
6 डेटा विश्लेषक (DoR-DBR) 02
7 जोखीम एनालिस्ट  (DoS- DNBS) 01
8 जोखीम एनालिस्ट/(DEIO) 02
9 IS लेखा परीक्षक 02
10 फॉरेन्सिक लेखा परीक्षकमधील तज्ञ 01
11 लेखा विशेषज्ञ 01
12 सिस्टम एडमिन 09
13 प्रोजेक्ट एडमिन 05
14 नेटवर्क एडमिन 06
Total 39

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) गणित / उपयोजित गणितातील पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) उपयोजित इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i)अर्थशास्त्र / इकॉनॉमिक मॉडेलिंग / मॅक्रोइकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्स / डेव्हलपमेंट मॅक्रोइकॉनॉमिक्स / अप्लाइड स्टॅटिस्टिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (ii) 05 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (ii) 05 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 05 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) CA /ICWA /MBA (Finance) / PGDM  (ii) 05 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) CA/ICWA    (ii) 05 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 14. पद क्र.14: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 11: 30 ते 40 वर्षे
 2. पद क्र.12 ते 14 : 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2020  22 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 260 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020/ Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 260 Intensivists, Medical Officer, Junior Resident (Dentist), & GNM Staff Nurse Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: 423 

Total: 260 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंटेन्सिव्हिस्ट
24
2 वैद्यकीय अधिकारी (ICU) 96
3 कनिष्ठ निवासी (दंतरोग) 12
4 GNM स्टाफ नर्स 128
Total 260

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MD/DNB- MED,ANA, Chest/DA/DTCD पदवी    (ii) ICU अनुभव 
 2. पद क्र.2: MBBS/BAMS 
 3. पद क्र.3: BDS/MSDC
 4. पद क्र.4: 12वी उत्तीर्ण+GNM/ANM किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 03 ते 08 ऑगस्ट 2020  (10:00 AM  ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Pune Job Fair) पुणे रोजगार मेळावा 2020 [3195 जागा]

Pune Job Fair 2020

Pune Job FairPune Job Fair organized by District Skills Development, Employment & Entrepreneurship Guidance Center to make available employment opportunities to 3195  unemployed in the various private sector Pune Job Fair 2020, Pune Rojgar Melava 2020 for 3195 Trainee, Helper and Operator Posts. www.diitnmk.in/pune-job-fair

bullet(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020

Total: 3195+जागा 

पदाचे नाव: मेकॅनिक,इलेक्ट्रिशियन,फिटर, ग्राइंडर, मशिनिस्ट, पेंटर, शीट मेटल वर्कर, टर्नर, वेल्डर & वायरमन.

शैक्षणिक पात्रता: (i) SSC/HSC/  (ii) ITI

मेळाव्याची तारीख: 04 ऑगस्ट 2020 

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन किंवा ऑफलाईन

नोकरी ठिकाण: पुणे

विभाग: पुणे

जिल्हा: पुणे

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(KMC) कोल्हापूर महानगरपालिकेत 60 जागांसाठी भरती

KMC Kolhapur Recruitment 2020

KMC Kolhapur RecruitmentKolhapur Municipal Corporation (KMC). KMC Kolhapur Recruitment 2020 (Kolhapur Mahanagarpalika Bharti 2020) for 60 Medical Officer & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/kmc-kolhapur-recruitment

जाहिरात क्र.: 10/2020 

Total: 60 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 20
2 स्टाफ नर्स  40
Total 60

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MBBS+MD (आयुर्वेद)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा BAMS/BHMS + 05 वर्षे अनुभव.
 2. पद क्र.2: GNM/ANM

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 05 ऑगस्ट 2020 (10:00 AM ते 01:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती

SSC Constable Recruitment 2020

SSC Constable RecruitmentStaff Selection Commission,. Constable (Executive) Male and Female in Delhi Police Examination-2020. SSC Constable Recruitment 2020 (SSC Constable Bharti 2020) for 5846 Constable Posts.  www.diitnmk.in/ssc-constable-recruitment

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष & महिला परीक्षा 2020

Total: 5846 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष 3433
2 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM) 226
3 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो 243
4 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला
1944
Total  5846

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2020 (11:30 PM) 

परीक्षा (CBT): 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

शैक्षणिक सत्र 2020-21

SKF युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम सन 2016-17 पासून मराठवाड्यातील अत्यंत गरीब गरजू आणि होतकरू मुलींसाठी राबविण्यात येतो.
*जाती,धर्माचे बंधन नाही,
*अट एकच- मुलीने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च/एप्रिल 2020 मध्ये दिलेली असावी आणि अत्यंत हुशार असूनही, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असल्याची परिस्थिती असावी.
*अशा 👩‍🎓मुलीचा फॉर्म भरा आणि तिच्या यशात भागीदार बना.
शिक्षकांना विनंती करण्यात येते की, ही माहिती जास्तीत जास्त गरजू विद्यार्थीनी पर्यंत पोहोचवावी*
अंतिम दिनांक : १२ ऑगस्ट 2020
कागदपत्रे
आधार कार्ड
फोटो व स्वाक्षरी
8,9,10 वी मार्क मेमो
शैक्षणिक माहिती
*नियम व अटी लागू

ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
D.i.i.T कॉम्प्युटर सेंटर & टायपिंग इन्स्टिट्यूट
👉🏻पत्ता:बस डेपो समोर , बावची-महाराणा प्रताप चौक परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद
,📱मो 8308118788
🤝🤝🤝🤝🤝🤝👏🏻🤝🤝
विनंती गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा
http://diitnmk.in/

SKF India कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायीत्व कार्यांतर्गत सन २०१७ पासून मराठवाडा विभागातील गरीब, गरजू, होतकरू मुलींसाठी SKF 'युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम' राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत याही वर्षी 40 युवतींना इयत्ता 10 वी पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची वेबसाईट: http://udaan.skfindiacsr.com/

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21

Maharashtra ITI Admission 2020-21

Maharashtra ITI AdmissionDirectorate of Vocational Education and Training, Maharashtra State. Government and Private Industrial Training Institute of the Maharashtra State. Maharashtra ITI Admission 2020-21. Centralized Online ITI Admission Process -2020. Aspiring Candidates and Parents are appealed to read and understand the information regarding Admission Rules and Process form ITI Information Brochure.  www.diitnmk.in/maharashtra-iti-admission

कोर्सचे नाव: ITI 

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/ अनुतीर्ण

वयाची अट: किमान 14 वर्षे

Fee (प्रवेशअर्ज): खुला प्रवर्ग: 150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2020 (05:00 PM)   

ट्रेड नुसार 03 वर्षाचा कट ऑफ: पाहा 

माहिती पुस्तिका: पाहा 

प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा                       

Online अर्ज: Apply Online   [Starting: 01 ऑगस्ट 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020

VVCMC RecruitmentVasai Virar City Municipal Corporation (VVCMC). VVCMC Recruitment 2020 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020) for 18 Pharmacist, Lab Assistant, PHN (Public Health Nurse) Posts and 80 ANM & GNM Posts and 70 Medical Officer- MBBS, Medical Officer- BAMS, & Medical Officer-BHMS, Posts.. www.diitnmk.in/vvcmc-recruitment

Grand Total: 168 जागा (18+80+70)

18 जागांसाठी भरती (Click Here)

80 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 80 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GNM 40
2 ANM 40
Total 80

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM डिप्लोमा. 
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स.

वयाची अट: 50 वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 [559 जागा]

UPSC CMS Recruitment 2020

UPSC CMS RecruitmentUnion Public Service Commission- Combined Medical Services Examination 2020. UPSC CMS Recruitment 2020 (UPSC CMS Bharti 2020) for 559 Junior in Central Health Service, Assistant Divisional Medical Officer, Assistant Medical Officer, & General Duty Medical Officer Posts. www.diitnmk.in/upsc-cms-recruitment

जाहिरात क्र.: 09/2020-CMS

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 (CMS) 

Total: 559 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
182
2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300
3 इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 66
4 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 04
5 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II  07
Total 559

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी. 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती

ONGC Apprentice Recruitment 2020

ONGC Apprentice RecruitmentOil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Applications are invited from candidates meeting the following qualifications for engagement as Apprentices under Apprentices Act 1961 (as amended from time to time) in the trade/disciplines. ONGC Apprentice Recruitment 2020 (ONGC Apprentice Bharti 2020) for 4182 Trade Apprentice & Technician Apprentice Posts. www.diitnmk.in/ongc-apprentice-recruitment

जाहिरात क्र.: ONGC/APPR/1/2020

Total: 4182 जागा

पदाचे नाव: ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस

अ.क्र. विभाग  पद संख्या
1 उत्तर विभाग 228
2 मुंबई विभाग 764
3 पश्चिम विभाग 1579
4 पूर्व विभाग 716
5 दक्षिण विभाग 674
6 मध्य विभाग 221
Total 4182

शैक्षणिक पात्रता: 

 1. ट्रेड अप्रेंटिस: पदवीधर/BBA/B.Sc/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
 2. टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 17 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

BJS) भारतीय जैन संघटना, पुणे येथे ‘लॅब टेक्निशियन’ पदांची भरती

BJS Recruitment 2020

BJS RecruitmentBharatiya Jain Sanghatana’s, Education Society, Pune.  BJS Recruitment 2020 (BJS Bharti 2020) for 35 Lab Technician Posts.  www.diitnmk.in/bjs-recruitment

Total: 35 जागा  

पदाचे नाव: लॅब टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: DMLT 

वयाची अट: BJS च्या नियमानुसार. 

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 30 & 31 जुलै 2020 (10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: भारतीय जैन संघटना, 3रा मजला, मुथ्था चेंबर्स-2 सेनापती बापट मार्ग पुणे-411016

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020

Indian Army Recruitment 2020

Indian Army RecruitmentIndian Army, Indian Army Recruitment 2020 (Indian Army Bharti 2020) for 99 Soldier General Duty (Women Military Police) in Indian Army. www.diitnmk.in/indian-army-recruitment

Total: 99 जागा

पदाचे नाव: सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान.

उंची: 152 से.मी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बंगलोर, शिलांग & पुणे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Hingoli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली येथे 142 जागांसाठी भरती

NHM Hingoli Recruitment 2020

NHM Hingoli RecruitmentNational Health Mission, NHM Hingoli Recruitment 2020 (NHM Hingoli Bharti 2020) for 142 Medical Officer, & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/nhm-hingoli-recruitment

जाहिरात क्र.: 03/2020

Total: 142 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 63
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 24
3 स्टाफ नर्स 55
Total 142

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: BAMS
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: GNM/ B.Sc (नर्सिंग)

वयाची अट: खुला प्रवर्ग: 38 वर्षांपर्यंत, [राखीव प्रवर्ग: 45 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 65 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: हिंगोली

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: (वेळ:10:00 AM ते 02:00 PM)

 1. पद क्र.1 & 2: 30 जुलै 2020 
 2. पद क्र.3: 31 जुलै 2020

मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Indian Army TGC) भारतीय सैन्य 132nd टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2021

Indian Army TGC Recruitment 2020

Indian Army TGC RecruitmentIndian Army, Applications are invited from unmarried Male Engineering Graduates for 132nd Technical Graduate Course (commencing in Jan 2021 at Indian Military Academy (IMA), Dehradun) for permanent commission in the Indian Army. Indian Army TGC Recruitment 2020. www.diitnmk.in/indian-army-tgc-recruitment

कोर्सचे नाव: 132nd टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2021

Total: 40 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ.क्र. इंजिनिअरिंग  शाखा  पद संख्या 
1 सिव्हिल 10
2 आर्किटेक्चर 01
3 मेकॅनिकल 03
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 04
5 कॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर Sc 09
6 इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / सॅटेलाईट कम्युनिकेशन/ Opto इलेक्ट्रॉनिक्स 06
7 एरोनॉटिकल/एव्हिओनिक्स 02
8 एरोस्पेस 01
9 नुक्लेयर टेक्नोलॉजी 01
10 ऑटोमोबाइल 01
11 लेसर टेक्नोलॉजी 01
12 इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग  01
Total  40

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1994 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020 (12:00 HRS)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in