RTE 25% प्रवेश 2020-21


RTE प्रवेश 2020-21

RTE Admission 2020

RTE AdmissionRTE Admission 2020 – School Education and Sport Department, Government of Maharashtra. Right to education (RTE) Admission for RTE 25% Reservation for academic year 2020-21.  www.diitnmk.in/rte-admission

RTE प्रवेश 2020 साठी आवश्यक कागदपत्र: 

  1. निवासी पुरावा
  2. वडील जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  3. अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
  4. मिळकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  5. जन्म प्रमाणपत्र
  6. आरक्षण प्रमाणपत्र (घटस्फोट, विधवा, अनाथ, एकल पालक) असल्यास 

वयाची अट: शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 30 सप्टेंबर दिनांकास प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी 03 वर्षे पूर्ण व इयत्ता पहिलीसाठी 06 वर्षे पूर्ण.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in