(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 148 जागांसाठी भरती


(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 148 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2019

SAIL RecruitmentSteel Authority of India Limited is an Indian state-owned steel-making company based in New Delhi, India. It is a public sector undertaking, owned and operated by the Government of India.  SAIL Recruitment 2019 (SAIL Bharti 2019) 148 Medical Officer (Dental), Mining Foreman,Mining Mate Surveyor (Mines),  Operator-cum-Technician (Trainee),  Attendant-cum-Technician (Trainee) & Nursing Sister (Trainee) Posts.  www.diitnmk.in/sail-recruitment

जाहिरात क्र.: RMD/K/PERS/F-14/2019/1822

Total: 148 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मेडिकल ऑफिसर (डेंटल) 01
2 माइनिंग फोरमन
40
3 माइनिंग मेट
51
4 सर्व्हेअर (माइन्स)
09
5 ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) 17
6 अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) 20
7 नर्सिंग सिस्टर (ट्रेनी) 10
Total 148

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह BDS  (ii) 01 वर्ष अनुभव. [SC/ST/PWD: 40% गुण]
 2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) 50% गुणांसह माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.  (iii) फोरमन प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PWD: 40% गुण]
 3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii)  माइनिंग मेट प्रमाणपत्र  (iii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह खनन आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा  [SC/ST/PWD: 40% गुण]   (iii) 01 वर्ष अनुभव.
 5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.   [SC/ST/PWD: 40% गुण]
 6. पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 01 वर्ष अनुभव.
 7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Sc. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा [SC/ST/PWD: 40% गुण]  (ii) 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: 31 डिसेंबर 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे 
 2. पद क्र.2 ते 7: 18 ते 28 वर्षे 

नोकरी ठिकाण: कोलकाता

Fee: [SC/ST: फी नाही]

 1. पद क्र.1: General/OBC/EWS:₹500/- 
 2. पद क्र.2, 4, & 5: General/OBC/EWS: ₹250/-  
 3. पद क्र.3 & 6: General/OBC/EWS: ₹150/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2019

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online [Starting: 01 डिसेंबर 2019]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in