SAMEER मुंबई येथे ‘ITI अप्रेंटिस’ पदांची भरती


SAMEER मुंबई येथे ‘ITI अप्रेंटिस’ पदांची भरती

SAMEER Recruitment 2020

SAMEER Recruitment 2018Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER) SEMEER Recruitment 2020 (SAMEER Bharti 2020) for 11 ITI Apprentice Posts. www.diitnmk.in/sameer-recruitment

जाहिरात क्र.: 01/2020

Total: 11 जागा

पदाचे नाव: ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 टर्नर  02
2 मशिनिस्ट  02
3 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 01
4 PASAA/COPA 05
5 IT & ESM 01
Total 11

शैक्षणिक पात्रता:

  1. PASAA/COPA: (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
  2. उर्वरित ट्रेड: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 06 मार्च 2020 (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: SAMEER, IIT Campus, Hillside, Powai, Mumbai 400076

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in