सांगली, मिरज,कुपवाड महानगरपालिकेत सफाई कर्मचारी पदांच्या १६५ जागा


सांगली, मिरज,कुपवाड महानगरपालिकेत सफाई कर्मचारी पदांच्या १६५ जागा

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार पदाच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाई कर्मचारी पदांच्या एकूण १६५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता चौथी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ७,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य बारनिशी, मनपा मुख्यालय, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज  पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in