(SBI) भारतीय स्टेट बँकेत 106 जागांसाठी भरती


(SBI) भारतीय स्टेट बँकेत 106 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2020

SBI RecruitmentState Bank of India (SBI),  SBI Recruitment 2020 Recruitment 2020 (SBI Bharti 2020) for 106 Deputy Manager, Armourer in clerical cadre, Senior Special Executive, Senior Executive, Defence Banking Advisor, HR Specialist, Manager & Deputy Manager Posts. www.diitnmk.in/sbi-recruitment

 लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती (Cleck Here)

Total: 106 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उप व्यवस्थापक (Law) 45
2 क्लरिकल कॅडरमधील आर्मोरर 29
3 वरिष्ठ विशेष कार्यकारी (Data Analyst) 01
4 वरिष्ठ कार्यकारी(Statistics) 01
5 संरक्षण बँकिंग सल्लागार (Navy & Air Force) 02
6 मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार 02
7 मानव संसाधन विशेषज्ञ (Recruitment) 01
8 व्यवस्थापक (Data Scientist) 10
9 उप व्यवस्थापक (Data Scientist) 10
10 उप व्यवस्थापक (System Officer) 05
Total 106

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) 04 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे प्रमाणपत्र  (ii) माजी सैनिक
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी.  (ii) 06 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी.  (ii) 04 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: एअर व्हाईस मार्शल किंवा त्याहून अधिक (डीबीए – एअर फोर्ससाठी) किंवा  रियर एडमिरल किंवा त्याहून अधिक (डीबीए – नेव्हीसाठी) च्या पदावर सेवानिवृत्त
  6. पद क्र.6: मेजर जनरल किंवा ब्रिगेडियर या पदावर निवृत्त
  7. पद क्र.7: (i) MBA/ PGDM  (ii) 07 वर्षे अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Tech/ M.Tech (Computer Science/ IT/ Data Science/ Machine Learning & AI)  (ii) 05 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) MBA/ PGDM   (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 60% गुणांसह B.Tech/ M.Tech (Computer Science/ IT/ Data Science/ Machine Learning & AI)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे 
  2. पद क्र.2: 20 ते 45 वर्षे 
  3. पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत 
  5. पद क्र.5: 62 वर्षांपर्यंत 
  6. पद क्र.6: 60 वर्षांपर्यंत 
  7. पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत 
  8. पद क्र.8: 26 ते 35 वर्षे 
  9. पद क्र.9: 24 ते 32 वर्षे 
  10. पद क्र.10: 24 ते 32 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

पद क्र. जाहिरात Online अर्ज
पद क्र.1  पाहा Apply Online
पद क्र.2  पाहा Apply Online
पद क्र.3 & 4   पाहा Apply Online
पद क्र.5 ते 10    पाहा Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in