(SDSC-SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 137 जागांसाठी भरती


(SDSC-SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 137 जागांसाठी भरती

SDSC SHAR Recruitment 2019

SDSC SHAR RecruitmentSatish Dhawan Space Centre or Sriharikota Range is a rocket launch centre operated by Indian Space Research Organisation. It is located in Sriharikota in Andhra Pradesh. Satish Dhawan Space Centre SHAR (ISRO) SDSC SHAR Recruitment 2019 (SDSC SHAR Bharti 2019) for 45 Technical Assistant, Scientific Assistant & Library Assistant ‘A’Posts.  90 Technician ‘B’& Draftsman’B’ Posts and 02 Research Associate Posts. www.diitnmk.in/sdsc-shar-recruitment

Grand Total: 137 जागा (45+90+02)

MajhiNaukri New 45 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: SDSC SHAR/RMT/02/2019 

Total: 45 जागा

पदाचे नाव & तपशील:  

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
टेक्निकल असिस्टंट
1 ऑटोमोबाइल 01
2 केमिकल 04
3 सिव्हिल 04
4 कॉम्पुटर सायन्स 03
5 इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 05
6 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 05
7 इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रूमेंटेशन 02
8 मेकॅनिकल 16
9 मेकॅनिकल (बॉयलर ऑपरेशन) 01
सायंटिफिक असिस्टंट 
10 ललित कला (फोटोग्राफी) 01
11 MPC (Physics) 01
12 कॉम्पुटर सायन्स 01
लायब्ररी असिस्टंट ‘A’
13 लायब्ररी असिस्टंट ‘A’ 01
Total 45

शैक्षणिक पात्रता: 

  1. टेक्निकल असिस्टंट:  संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. मेकॅनिकल (बॉयलर ऑपरेशन): (i) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) बॉयलर ऑपरेशन प्रमाणपत्र.
  3. सायंटिफिक असिस्टंट: ललित कला (छायाचित्रण) प्रथम श्रेणी पदवी/ B.Sc. (MPC) /B.Sc. (Computer Science).
  4. लायब्ररी असिस्टंट ‘A’: (i) प्रथम श्रेणी पदवी  (ii) ग्रंथालय विज्ञान प्रथम ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समकक्ष या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 13 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नेल्लोर (आंध्र प्रदेश) & रायगड (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in