SKF ‘युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम’२०१९-२०


शैक्षणिक सत्र 2020-21

SKF युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम सन 2016-17 पासून मराठवाड्यातील अत्यंत गरीब गरजू आणि होतकरू मुलींसाठी राबविण्यात येतो.
*जाती,धर्माचे बंधन नाही,
*अट एकच- मुलीने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च/एप्रिल 2020 मध्ये दिलेली असावी आणि अत्यंत हुशार असूनही, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असल्याची परिस्थिती असावी.
*अशा 👩‍🎓मुलीचा फॉर्म भरा आणि तिच्या यशात भागीदार बना.
शिक्षकांना विनंती करण्यात येते की, ही माहिती जास्तीत जास्त गरजू विद्यार्थीनी पर्यंत पोहोचवावी*
अंतिम दिनांक : १२ ऑगस्ट 2020
कागदपत्रे
आधार कार्ड
फोटो व स्वाक्षरी
8,9,10 वी मार्क मेमो
शैक्षणिक माहिती
*नियम व अटी लागू

ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
D.i.i.T कॉम्प्युटर सेंटर & टायपिंग इन्स्टिट्यूट
👉🏻पत्ता:बस डेपो समोर , बावची-महाराणा प्रताप चौक परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद
,📱मो 8308118788
🤝🤝🤝🤝🤝🤝👏🏻🤝🤝
विनंती गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा
http://diitnmk.in/

SKF India कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायीत्व कार्यांतर्गत सन २०१७ पासून मराठवाडा विभागातील गरीब, गरजू, होतकरू मुलींसाठी SKF 'युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम' राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत याही वर्षी 40 युवतींना इयत्ता 10 वी पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची वेबसाईट: http://udaan.skfindiacsr.com/

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in