(SCR) दक्षिण मध्य रेल्वेत 204 जागांसाठी भरती


(SCR) दक्षिण मध्य रेल्वेत 204 जागांसाठी भरती

South Central Railway Recruitment 2020

South Central Railway RecruitmentSouth Central Railway Recruitment 2020 (South Central Railway Bharti 2020) for 204 Specialist Doctor, GDMO Doctor, Nursing Superintendent, Lab Assistant, Hospital Attendant Posts.  www.diitnmk.in/south-central-railway-recruitment

जाहिरात क्र.: 01/2020/COVID-19

Total: 204 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्पेशलिस्ट डॉक्टर 09
2 CDMO डॉक्टर 34
3 नर्सिंग सुपरिटेंडेंट  77
4 लॅब असिस्टंट 07
5 हॉस्पिटल अटेंडंट 77
Total 204

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS (ii) PG / डिप्लोमा (General Medicine/Pulmonary Medicine/Anesthesia)
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3:  GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण/ITI

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी,

  1. पद क्र.1: 54 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 54 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 20 ते 54 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 54 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 54 वर्षे

नोकरी ठिकाण: हैदराबाद

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): engcmpparamedscr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2020

मुलाखत (Whatsapp): 18 एप्रिल 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in