(SCR) दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी भरती


SCR) दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी भरती

South Central Railway Recruitment 2019

South Central Railway RecruitmentSouth Central Railway Recruitment 2019 (South Central Railway Bharti 2019) for 4103 Apprentice Posts in South Central Railway, Secunderabad.  www.diitnmk.in/south-central-railway-recruitment

जाहिरात क्र.: SCR/P-HQ/111/Act. App/2019

Total: 4103 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 AC मॅकेनिक 249
2 कारपेंटर 16
3 डिझेल मेकॅनिक 640
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स 18
5 इलेक्ट्रिशिअन 871
6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 102
7 फिटर 1460
8 मेकॅनिस्ट 74
9 MMW 24
10 MMTM 12
11 पेंटर
40
12 वेल्डर
597
Total 4103

शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड  मध्ये ITI

वयाची अट: 08 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2019  (11:30 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in