(SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती


(SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती

SSC CPO Recruitment 2020

SSC CPO RecruitmentStaff Selection Commission, SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2020. SSC CPO Recruitment 2020 (SSC CPO Bharti 2020) for 1564 Sub-Inspector Posts.  www.diitnmk.in/ssc-cpo-recruitment

इतर SSC भरती  SSC प्रवेशपत्र  SSC निकाल 

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2020

Total: 1564 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)
91
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)
78
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395
Total 1564

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT पेपर I): 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020

परीक्षा (CBT पेपर II): 01 मार्च 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2020 (11:30 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in