(UMC) उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती


(UMC) उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

UMC Recruitment 2020

UMC RecruitmentUMC Recruitment 2020 (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2020) for Medical Officer, Staff Nurse,& ANM Posts. Ulhasnagar Municipal Corporation, under Medical Health Department. www.diitnmk.in/umc-recruitment

जाहिरात क्र.: उमपा/साप्रवि/आस्था/मुली/392/20

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1  वैद्यकीय अधिकारी
2 परिचारीका (GNM)
3 प्रसाविका (ANM)

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) 12वी(विज्ञान)उत्तीर्ण  (ii) GNM
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स 

वयाची अट: 10 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

Fee: फी नाही

नोकरी ठिकाण: उल्हासनगर

थेट मुलाखत: 15 & 16 जून 2020 (11:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-3

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in