(UMC) उल्हासनगर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती


(UMC) उल्हासनगर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती

UMC Recruitment 2020

UMC RecruitmentUMC Recruitment 2020 (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2020) for 48 Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Pharmacist, ANM (Nurse) Posts. Ulhasnagar Municipal Corporation, under NUHM, Medical Health Department. www.diitnmk.in/umc-recruitment

जाहिरात क्र.: उमपा/साप्रवि/आस्था/145/2020

Total: 48 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 06
2 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 06
3 औषधनिर्माता 04
4 ANM (नर्स) 32
Total 48

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: MBBS/MD/MS
  3. पद क्र.3: D.Pharm/B.Pharm
  4. पद क्र.4: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

नोकरी ठिकाण: उल्हासनगर

थेट मुलाखत: [वेळ: 09:30 AM]  

  1. पद क्र.1 ते 3: 12 फेब्रुवारी 2020 
  2. पद क्र.4: 13 फेब्रुवारी 2020

मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
« Jan    
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in