(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती


(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती

UPSC NDA Recruitment 2020

UPSC-NDA RecruitmentUnion Public Service Commission (UPSC) has issued Examination Notification of National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2020.  UPSC NDA Recruitment 2020 (UPSC NDA Bharti 2020) for 413 Posts. www.diitnmk.in/upsc-nda-recruitment

जाहिरात क्र.: 08/2020-NDA-II

Total: 413 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2020

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   43
Total   413

शैक्षणिक पात्रता:

  1. लष्कर: 12 वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित)

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान असावा. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST:फी नाही]

परीक्षा: 06 सप्टेंबर 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2020  (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in