(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 220 जागांसाठी भरती


(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 220 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2019

UPSC RecruitmentUnion Public Service Commission- Indian Forest Service (Main) Examinations 2019 (IFS DAF) & Combined Medical Services Examination 2019,  UPSC Recruitment 2019 (UPSC Bharti 2019) for 67 Company Prosecutor, Prosecutor, Junior Scientific Officer, Director & Specialist and 153 Examiner of Trade Marks and Geographical Indications, Specialist Grade III Assistant Professor, & Senior Lecturer Posts. www.diitnmk.in/upsc-recruitment

UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल 

Grand Total: 220 जागा (153+67)

 153 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 15/2019

Total: 153 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ट्रेड मार्क्स & भौगोलिक निर्देशांचे परीक्षक 65
2 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Bio-Chemistry) 12
3 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Cardiology) 13
4 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Endocrinology) 11
5 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Nuclear Medicine) 05
6 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Orthopaedics) 18
7 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर  (Pulmonary Medicine) 09
8 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर  (Sports Medicine) 01
9 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Tuberculosis and Respiratory Medicine) 02
10 स्पेशलिस्ट ग्रेड III (Pathology) 02
11 स्पेशलिस्ट ग्रेड III (Radio diagnosis) 14
12 सिनिअर लेक्चरर  (Immuno Haematology and Blood Transfusion) 01
Total 153

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2 ते 9: (i) MBBS  (ii) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.10 & 11: (i) MBBS  (ii) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ M.D/ M.S  (iii) 03 वर्षे अनुभव. 
  4. पद क्र.12: (i) मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता (ii) DM (Immunology) / MD (Immuno Haematology & Blood Transfusion)/ MD (Pathology or Becteriology)  (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 18 नोव्हेंबर 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2 ते 9: 40 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.10: 50 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.11: 45 वर्षांपर्यंत.
  5. पद क्र.12: 53 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2019 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in