(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2020


(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2020

UPSC Recruitment 2020

UPSC RecruitmentUnion Public Service Commission- UPSC Recruitment 2020 (UPSC Bharti 2020) for 53 Assistant Geophysicist, SDMO, Specialist, Veterinary Assistant Surgeon & Other Posts. www.diitnmk.in/upsc-recruitment

UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल 

जाहिरात क्र.: 03/2020

Total: 53 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट B (Geo-Physics) 02
2 सायंटिस्ट B (Physics) 02
3 सायंटिस्ट B (Chemistry) 01
4 असिस्टंट जिओफिजिसिस्ट  17
5 वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardiology) 03
6 वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardio-thoracic Surgery) 04
7 वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cancer Surgery) 03
8 सिस्टिम एनालिस्ट 05
9 स्पेशलिस्ट ग्रेड III (Microbiology/Bacteriology) 03
10 स्पेशलिस्ट ग्रेड III (Nephrology) 01
11 स्पेशलिस्ट ग्रेड III (Urology)
02
12 इंग्रजीमध्ये व्याख्याता
01
13 पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन 09
Total 53

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) भू-भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: भौतिकशास्त्र किंवा भूभौतिकीशास्त्र/भूशास्त्र किंवा भूगोलशास्त्र किंवा गणितामधील पदव्युत्तर BE/AMIE (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन) 
 5. पद क्र.5: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (ii) 02 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (ii) 02 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (ii) 02 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) कॉम्पुटर ऍप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc. (Computer Science/IT) किंवा B.E/B.Tech(कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर टेक्नोलॉजी)   (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) MBBS   (ii) MD/Ph.D/M.Sc./DPB     (iii) 03/05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) MBBS   (ii) DM  (Nephrology)    (iii)  03 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) MBBS   (ii)  M.Ch. (Urology)    (iii)  03 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: इंग्रजी विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
 13. पद क्र.13: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवीधर पदवी.

वयाची अट: 27 फेब्रुवारी 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1,2,8,12 & 13: 35 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.5, 6, 7 & 9 ते 11: 45 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in