(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 206 जागांसाठी भरती


(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 206 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2020

UPSC RecruitmentUnion Public Service Commission- UPSC Recruitment 2020 (UPSC Bharti 2020) for 121 Medical Officer/ Research Officer, Assistant Engineer, Specialist Grade III Asst Professor & Other vacancies. and 85 Chief Design Engineer, Deputy Superintending Archaeological Chemist, Assistant Engineer, Assistant Veterinary Officer, Assistant Director, Assistant Employment Officer, Deputy Director Posts. www.diitnmk.in/upsc-recruitment

UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल 

Grand Total: 206 जागा (121+85)

121 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 07/2020

Total: 121 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर (Physics) 36
2 असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) (Metallurgy) 03
3 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर  (General Medicine) 46
4 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Neuro Surgery) 14
5 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Ballistics) 02
6 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Biology) 06
7 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Chemistry) 05
8 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Documents) 04
9 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Photo) 01
10 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Physics) 03
11 आर्किटेक्ट (ग्रुप A) 01
Total 121

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: होमिओपॅथी पदवी
 2. पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री-Inorganic) किंवा मेटलर्जी पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) DM/DNB    (iii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) MBBS   (ii) DM/DNB    (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) फिजिक्स/गणित/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) वनस्पतिशास्त्र/मानववंशशास्त्र/जीवनशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जेनेटिक्स/बायोटेक्नॉलॉजी/आण्विक जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/फॉरेन्सिक सायन्स  पदव्युत्तर पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) केमिस्ट्री/ टॉक्सिकोलॉजी /पदव्युत्तर पदवी/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) फिजिक्स/केमिस्ट्री/ कॉम्पुटर सायन्स /फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी  किंवा B.E./B.Tech/M.Sc. (कॉम्पुटर सायन्स)/MCA    (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) विज्ञान शाखेत पदवीधर      (ii) फोटोग्राफी डिप्लोमा      (iii)  03 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) फिजिक्स/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) आर्किटेक्चर पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 ऑगस्ट 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, & 5 ते 10: 35 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3, 4 & 11: 40 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in