(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 355 जागांसाठी भरती


(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 355 जागांसाठी भरती

VMGMC Solapur Recruitment 2020

VMGMC Solapur RecruitmentDr. Vaishampayan Smriti Government Medical College and Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur.  VMGMC Solapur Recruitment 2020 (VMGMC Solapur Bharti 2020) for 355 ICU Incharge Doctor, Physician, Anesthesiologist, Medical Officer, Head Nurse, Incharge Sister ICU, Staff Nurse, ICU Technician, X-ray technician, Lab Technician, ECG Technician, Pharmacist, Store Officer, Sweeper+Servant, & Security. Posts. www.diitnmk.in/vmgmc-solapur-recruitment

जाहिरात क्र.: डॉवैस्मुशावैमसो/कोविड-19/8150/2020

Total: 355 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ICU इंचार्ज डॉक्टर 01
2 फिजिशियन 04
3 ॲनेस्थेसियोलॉजिस्ट 04
4 वैद्यकीय अधिकारी 70
5 हेड नर्स 01
6 इंचार्ज सिस्टर ICU 30
7 स्टाफ नर्स 120
8 ICU टेक्निशिअन 02
9 एक्स-रे टेक्निशिअन 04
10 लॅब टेक्निशिअन 06
11 ECG टेक्निशिअन 04
12 फार्मासिस्ट 01
13 स्टोअर ऑफिसर 02
14 सफाई कामगार + कामगार 100
15 सुरक्षा रक्षक 06
Total 355

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: ॲनेस्थेसिया/मेडिसिन/क्रिटिकल केयर मेडिसिन/ इंटरनल मेडिसिन पदव्युत्तर पदवी
 2. पद क्र.2: MD/DNB मेडिसिन
 3. पद क्र.3: MD/DNB ॲनेस्थेसिया/DA
 4. पद क्र.4: MBBS
 5. पद क्र.5: M.Sc. (क्रिटिकल केयर/अतिदक्षता)+ 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc.+ 07 वर्षे अनुभव किंवा B.Sc/GNM.+10 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: M.Sc. (क्रिटिकल केयर/अतिदक्षता)+ 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc/GNM.+ 07 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: B.Sc (नर्सिंग)/GNM
 8. पद क्र.8: B.P.M.T.
 9. पद क्र.9: एक्स-रे टेक्निशिअन डिप्लोमा/पदवी
 10. पद क्र.10: (i) B.Sc.  (ii) DMLT 
 11. पद क्र.11: B.Sc
 12. पद क्र.12: B.Pharm/D.Pharm
 13. पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
 14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण 
 15. पद क्र.15: —

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19scsmghs@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै  2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in