(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 50 जागांसाठी भरती


(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 50 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2019

VVCMC RecruitmentThe Vasai-Virar City Municipal Corporation, (VVCMC) is the civic body that governs areas and villages in Vasai-Virar tehsil in Maharashtra state, western India comprising the most populated part of Palghar district. Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC). VVCMC Recruitment (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2019) for 50 Medical Officer (MBBS)-Full Time, Medical Officer (MBBS)-Part Time & Pharmacist Posts.   www.diitnmk.in/vvcmc-recruitment

जाहिरात क्र.: VVCMC/MAD/30/2019

Total: 50 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) – पूर्ण वेळ 10
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) – अर्धा वेळ 21
3 औषध निर्माता  19
Total 50

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS 
  2. पद क्र.2: MBBS 
  3. पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) D.Pharm 

वयाची अट: 28 नोव्हेंबर 2019 रोजी,

  1. पद क्र.1: 61 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 61 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय: ₹350/-]  [DD: Vasai Virar City Municipal Corporation’s Integrated Health & Family Welfare Society]

थेट मुलाखत: 28 नोव्हेंबर 2019  (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण:  वसई-विरार शहर महानगरपालिका, चौथा मजला, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती, ‘सी’ कार्यालय विरार (पूर्व)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in