(Western Railway) पश्चिम रेल्वे भरती 2020


(Western Railway) पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway Recruitment 2020

Western Railway RecruitmentWestern Railway, Mumbai Central,  Western Railway, Western Railway Recruitment 2020 (Western Railway Bharti 2020) for 41 Jr. Technical Associate (Works / Electrical /Telecom / S&T) on Contract Basis in Survey & Construction Department. www.diitnmk.in/western-railway-recruitment

जाहिरात क्र.: E/890/1/Contract/JE/S&C

Total: 41 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ तांत्रिक सहकारी (कार्य) 19
2 कनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत) 12
3 कनिष्ठ तांत्रिक सहकारी (टेली/S & T) 10
Total 41

शैक्षणिक पात्रता: [General: 60% गुण, OBC: 55% गुण, SC/ST: 50% गुण]

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी किंवा B.Sc (सिव्हिल इंजिनिअरिंग).
  2. पद क्र.2: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
  3. पद क्र.3: इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स /इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

वयाची अट: 22 जुलै 2020 रोजी 18 ते 33 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: General/OBC: 500/-   [SC/ST/OBC/EWS/अल्पसंख्याक/महिला: 250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2020 (09:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 24 जुलै 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in